Sunday, March 26, 2006

श्री गणेशा !

नमस्कार मंडळी !

अनेक वेळा अनेक गोष्टी मनात येतात, काही घटनांबाबतचे मत कुठेतरी प्रकट करावे वाटते ... माझ्या काही मित्रांनी मला blog चा सल्ला दिला आणि गुगल ने मला ही 'देशमुखी' दिली , त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार !

समर्थांच्या 'दिसामाजी काहीतरी लिहित जावे' ह्या उक्ती प्रमाणे शक्य तितके लिहायचा विचार आहे.
तसा मी काही साहित्यिक, विचारवंत, कलाकार ह्या गटात येत नाही. पण बघु कितपत जमते ते ...

1 Comments:

At 10:32 AM, Blogger Rachana said...

hmmmm ok :) tu mhantos mhanun ok. pan keep writing. I really liked your posts on HG. so waiting :)

 

Post a Comment

<< Home